इयत्ता 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांच्या अडचणींसाठी स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक उपलब्ध. SSC HSC Exam 2026
इयत्ता 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांच्या अडचणींसाठी स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक उपलब्ध. SSC HSC Exam 2026 पुणे / लातूर : SSC HSC Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी–मार्च 2026 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक (इ.10 वी) व उच्च माध्यमिक (इ.12 वी) प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर … Read more