इयत्ता 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांच्या अडचणींसाठी स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक उपलब्ध. SSC HSC Exam 2026
पुणे / लातूर :
SSC HSC Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी–मार्च 2026 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक (इ.10 वी) व उच्च माध्यमिक (इ.12 वी) प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे.
ही हेल्पलाईन सेवा सकाळी 8 ते सायंकाळी 8 या वेळेत कार्यरत राहणार असून विद्यार्थी, पालक तसेच शाळा प्रमुखांनी आपल्या अडचणींसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

📞 बोर्ड परीक्षा हेल्पलाईन क्रमांक
▶️ इयत्ता 10 वी (माध्यमिक)
📞 02382-251633
▶️ इयत्ता 12 वी (उच्च माध्यमिक)
📞 02382-251733
👨💼 नियुक्त अधिकारी व कर्मचारी – संपर्क क्रमांक. SSC HSC Exam 2026
🔹 वरिष्ठ अधिकारी
- चवरे ए. पी.
(वरिष्ठ अधिक्षक तथा प्रभारी सहाय्यक सचिव)
📱 9421765683
🔹 इयत्ता 12 वी साठी
- कारसेकर जे. एस.
(सहाय्यक अधिक्षक तथा प्रभारी व.अ.)
📱 9822823780 - पवार एन. पी.
(पर्यवेक्षक लिपीक)
📱 9834464177 - राठोड ए. सी.
(वरिष्ठ लिपीक)
📱 9545242726
🔹 इयत्ता 10 वी साठी
- केंद्रे एम. व्ही.
(सहाय्यक अधिक्षक तथा प्रभारी व.अ.)
📱 9421258116 - वैद्य एन. एल.
(पर्यवेक्षक लिपीक)
📱 7972563817 - सुर्यवंशी ए. एल.
(कनिष्ठ लिपीक)
📱 7620166354
🧠 भयमुक्त व तणावमुक्त परीक्षेसाठी समुपदेशकांची नियुक्ती
माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा भयमुक्त व तणावमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी विद्यार्थी व पालकांसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. SSC HSC Exam 2026
📍 नांदेड जिल्हा – समुपदेशक संपर्क क्रमांक
- बी. एम. कच्छवे – 📱 9371261500
- बी. एम. कारखेडे – 📱 9860912898
- पी. जी. सोळंके – 📱 9860286857
- बी. एच. पाटील – 📱 9767722071
- टी. एम. मुंगरे – 📱 8421293272
➡️ विद्यार्थ्यांनी कोणत्याही परीक्षासंबंधी अडचणी, ताणतणाव किंवा मार्गदर्शनासाठी वरील हेल्पलाईन व समुपदेशकांशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय सचिव, लातूर विभागीय मंडळ यांनी केले आहे.